WEBVTT
Kind: captions
Language: mr

00:00:00.000 --> 00:00:01.020
आपण करून दाखवलं,मित्रांनो

00:00:01.020 --> 00:00:02.380
आपण ५० मिल्लीओन पूर्ण केलेत

00:00:02.520 --> 00:00:03.900
धन्यवाद मदती साठी

00:00:04.820 --> 00:00:06.820
आता मी माझं चानेल डिलीट करणार आहे

00:00:06.820 --> 00:00:08.820
चला एकदा पाहूया काय झाले होते

00:00:10.200 --> 00:00:11.820
मी शप्पत घेतो की

00:00:11.820 --> 00:00:13.480
५० मिल्लीओन होताच

00:00:13.480 --> 00:00:15.480
५० मिल्लीओन झाल्या वर

00:00:15.480 --> 00:00:17.480
आता खूप काही मोठ होणार आहे

00:00:17.480 --> 00:00:19.740
एक अशी गोष्ट जी कधी घडली नाही

00:00:19.740 --> 00:00:20.980
अस आज पर्यंत कोणी केल नाही

00:00:20.980 --> 00:00:22.900
मी माझं चानेल डिलीट करत आहे

00:00:22.900 --> 00:00:25.360
वेळ झाली आहे शप्पत पूर्ण करण्याची

00:00:25.680 --> 00:00:26.960
माझं चानेल डिलीट करण्याची

00:00:26.960 --> 00:00:29.380
आता ऐका मी माझं चानेल डिलीट करत आहे

00:00:29.380 --> 00:00:31.060
पण मला काही सांगायचय

00:00:31.060 --> 00:00:32.280
तुम्हाला माहित आहे जेव्हा कोणी गंमत करतं

00:00:32.280 --> 00:00:35.820
आणि पूर्ण जग त्याच्या मागे लागतं

00:00:35.820 --> 00:00:37.820
हे पण पूर्ण मिडिया ने कवर केलं होत

00:00:37.820 --> 00:00:39.820
की मी माझं चानेल डिलीट करत आहे

00:00:40.900 --> 00:00:42.520
तर चला पुढे चलुया

00:00:42.520 --> 00:00:44.880
आणि माझी शप्पत पूर्ण करूया

00:01:04.320 --> 00:01:06.320
ती एक गम्मत होती

00:01:06.320 --> 00:01:08.320
ती एक,ती एक

00:01:08.320 --> 00:01:10.320
ती एक गम्मत होती

